उत्पत्ती 47:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ते म्हणाले, “आपण आमचे प्राण वाचवले, स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.” Viz kapitola |