Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही, तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हांला अन्न द्या. आपल्यादेखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा सर्व पैसा संपला.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy