Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy