Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 47:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग योसेफाने फारोकडे जाऊन त्याला सांगितले, “माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत; हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 योसेफ फारोकडे जाऊन म्हणाला, “माझा बाप माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी कनान देशातून त्यांची शेरडेमेंढरे, गुरेढोरे व त्यांचे सर्वकाही घेऊन येथे आले आहेत. ते गोशेन प्रांतात आहेत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 योसेफाने जाऊन फारोहला सांगितले, “माझे वडील आणि माझे भाऊ कनान देशातून आपली सर्व गुरे, शेरडेमेंढरे आणि सर्व संपत्ती घेऊन इकडे आले आहेत आणि आता ते गोशेन प्रांतात आहेत.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 47:1

Následuj nás:

Reklamy


Reklamy