उत्पत्ती 46:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाच्या घरच्यांना म्हणाला, “मी जाऊन फारोला खबर देतो की, कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग योसेफ आपल्या भावांना व आपल्या वडिलाच्या घरच्या सर्वांना म्हणाला, “मी जाऊन फारोला सांगतो की, ‘माझे भाऊ व माझ्या वडिलाच्या घरातील सर्व मंडळी हे कनान देश सोडून येथे माझ्याकडे आले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 योसेफ आपल्या भावांना आणि पित्याच्या कुटुंबातील सर्वांना म्हणाला, “मी वर जाऊन फारोहला सांगेन की, ‘माझे भाऊ व माझ्या पित्याचे संपूर्ण कुटुंब कनान देशातून मजकडे आले आहेत. Viz kapitola |