उत्पत्ती 46:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 योसेफाला मिसर देशात झालेले दोन मुलगे हे मिळून याकोबाच्या घराण्यातले मिसर देशात आले ते एकंदर सत्तर जण होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 योसेफास मिसर देशात झालेले दोन पुत्र मिळून एकंदर याकोबाच्या घराण्यातले सत्तर जण मिसर देशात होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 योसेफाला इजिप्तमध्ये झालेल्या दोन पुत्रांचा यामध्ये समावेश केला तर इजिप्तमध्ये आलेल्या याकोबाच्या कुटुंबाचे एकूण सत्तरजण होते. Viz kapitola |