उत्पत्ती 46:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 याकोबाच्या वंशातली जी माणसे मिसरात गेली ती याकोबाच्या मुलांच्या बायकांखेरीज करून सहासष्ट होती. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 याकोबाच्या वंशातील जी माणसे मिसरमध्ये गेली ती याकोबाच्या मुलांच्या स्त्रिया सोडून सहासष्ट जण होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 याप्रमाणे याकोबाच्या पुत्राच्या स्त्रियांच्या व्यतिरिक्त इजिप्तमध्ये गेलेल्या त्याच्या संतानात एकूण सहासष्ट व्यक्ती होत्या. Viz kapitola |