उत्पत्ती 46:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा रात्री दृष्टान्तात देव इस्राएलाशी बोलला, “याकोबा, याकोबा.” तो म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 रात्री देव स्वप्नात दर्शन देऊन इस्राएलाशी बोलला, तो म्हणाला, “याकोबा, याकोबा.” त्याने उत्तर दिले, “काय आज्ञा?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्या रात्री परमेश्वराने इस्राएलला स्वप्नात दर्शन दिले व त्याला म्हटले, “याकोबा! याकोबा!” याकोब म्हणाला, “काय आज्ञा?” Viz kapitola |