उत्पत्ती 46:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 लाबानाने आपली मुलगी लेआ हिला दिलेल्या जिल्पेचे हे मुलगे, तिला हे सोळा जण याकोबापासून झाले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 (जिल्पा जी लाबानने आपली मुलगी लेआ हिला दिली होती, तिच्यापासून झालेले हे सगळे याकोबाचे पुत्र होते. ती एकंदर सोळा माणसे होती), Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 हे सोळाजण लाबानाने लेआला दासी म्हणून दिलेल्या जिल्पेपासून याकोबाला झाले. Viz kapitola |