उत्पत्ती 45:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्या देशात आज दोन वर्षे दुष्काळ आहे; आणखी पाच वर्षे अशी येणार आहेत की त्यांत नांगरणी-कापणी काही व्हायची नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 हा दुष्काळ आता दोन वर्षे पडला आहे आणि आणखी पाच वर्षे पेरणी किंवा कापणी होणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही. Viz kapitola |