उत्पत्ती 45:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आणि इस्राएल म्हणाला, “पुरे झाले, माझा मुलगा योसेफ अद्यापि जिवंत आहे, मी मरण्यापूर्वी त्याला जाऊन पाहीन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 इस्राएल म्हणाला, “हे पुरेसे आहे. माझा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे. आता मी मरण्यापूर्वी त्यास जाऊन भेटेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आणि इस्राएलने म्हटले, “माझी खात्री झाली आहे! माझा पुत्र योसेफ जिवंत आहे, आता मृत्यूपूर्वी मी स्वतः त्याला जाऊन भेटेन.” Viz kapitola |