Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 45:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 मग योसेफाने त्यांना सांगितले होते ते सर्व त्यांनी निवेदन केले आणि त्यांचा बाप याकोब ह्याने त्याला नेण्यासाठी योसेफाने पाठवलेल्या गाड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या जिवात जीव आला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 परंतु त्यांनी त्यास योसेफाने सांगितलेल्या सर्व गोष्टी कळवल्या. मग योसेफाने त्यास मिसरला घेऊन जाण्यासाठी पाठवलेल्या गाड्या याकोबाने पाहिल्या, तेव्हा त्यांचा बाप याकोब संजीवित झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 परंतु जेव्हा त्यांनी त्याला योसेफाचा निरोप सांगितला आणि योसेफाने पाठविलेल्या धान्याच्या गाड्या त्याने पाहिल्या, तेव्हा त्यांचा पिता याकोब याच्या आत्म्याला नवचैतन्य प्राप्त झाले.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 45:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy