उत्पत्ती 45:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपल्या मालमत्तेविषयी हळहळू नका, सार्या मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तुमची मालमत्ता व जे काही असेल त्याची चिंता करू नका, कारण मिसर देशामधील जे उत्तम ते सर्व तुमचेच आहे.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका, कारण इजिप्त देशात जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच होईल.’ ” Viz kapitola |