उत्पत्ती 45:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो मोठमोठ्याने रडू लागला, ते मिसरी लोकांनी ऐकले, आणि फारोच्या घराण्याच्याही कानी ते गेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो मोठ्याने रडला. मिसर देशाच्या लोकांनी व फारो राजाच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग तो इतक्या मोठमोठ्याने रडू लागला की, ते इजिप्तच्या लोकांनी ऐकले आणि फारोहच्या घराण्यातील लोकांनीही ते ऐकले. Viz kapitola |