Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 45:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 फारो योसेफाला म्हणाला, “तू आपल्या भावांना सांग, एवढे करा की, आपली जनावरे लादून निघा व कनान देशाला जा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तेव्हा फारो योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग की, ‘तुम्हास गरज असेल तेवढी अन्नसामग्री जनावरांवर लादून कनान देशास जा.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 फारोह योसेफाला म्हणाला, “तुझ्या भावांना सांग, ‘आपली जनावरे लादा आणि झटपट कनान देशातील आपल्या घरी जा,

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 45:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy