उत्पत्ती 45:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तो आपला भाऊ बन्यामीन ह्याच्या गळ्यात गळा घालून रडला आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 मग त्याने आपला भाऊ बन्यामीन याला मिठी मारली आणि गळ्यात पडून रडला, आणि बन्यामीनही त्याच्या गळ्यात पडून रडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 मग आनंदाने रडू येत असतानाच, त्याने बिन्यामीनाला मिठी मारली आणि बिन्यामीनही रडू लागला. Viz kapitola |