उत्पत्ती 45:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मिसरातले माझे सर्व वैभव आणि तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले सगळे माझ्या बापास जाऊन सांगा आणि त्वरा करा व माझ्या बापास इकडे घेऊन या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मिसर देशातील माझे वैभव आणि तुम्ही येथे जे जे पाहिले आहे त्यासंबंधी माझ्या बापाला सांगा. आता लवकर जाऊन माझ्या बापाला माझ्याकडे खाली घेऊन या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आपल्या वडिलांना इजिप्तमध्ये मला देण्यात आलेला आदर आणि जे सर्वकाही तुम्ही पाहिले ते सांगा आणि त्यांना माझ्याकडे तत्परतेने घेऊन या.” Viz kapitola |