उत्पत्ती 44:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पाहा, जो पैसा आमच्या गोण्यांच्या तोंडी सापडला तोदेखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोनेरुपे आम्ही चोरणार कसे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पाहा, मागे आमच्या गोणीत मिळालेला पैसाही आम्ही कनान देशातून तुमच्याकडे परत आणला. तेव्हा आपल्या धन्याच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी कशी चोरणार? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती? Viz kapitola |