Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते नगर सोडून थोडे दूर गेले नाहीत तोच योसेफ आपल्या कारभार्‍याला म्हणाला, “चल, त्या माणसांच्या पाठोपाठ जा आणि त्यांना गाठल्यावर म्हण, तुम्ही बर्‍याची फेड वाइटाने का केली? (माझा चांदीचा प्याला तुम्ही का चोरला?)

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ते नगराबाहेर दूर गेले नाहीत, तोच थोड्या वेळाने योसेफ आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “जा आणि त्या लोकांचा पाठलाग कर आणि त्यांना थांबवून असे म्हण, ‘आम्ही तुमच्याशी भलेपणाने वागलो! असे असता तुम्ही आमच्याशी अशा वाईट रीतीने का वागला? तुम्ही माझ्या स्वामीचा चांदीचा प्याला का चोरला?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्‍यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली?

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy