उत्पत्ती 44:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.” Viz kapitola |