Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 माझ्या बापाजवळ ह्या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे; मी म्हणालो की, मी ह्याला आपणाकडे परत आणले नाही, तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 या मुलाबद्दल मी माझ्या पित्यास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्यास तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy