उत्पत्ती 44:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो, Viz kapitola |