Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 आपण आपल्या दासांना म्हणालात, ‘तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हांला माझे तोंड पाहता येणार नाही.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy