Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 आम्ही स्वामींना म्हणालो की, ‘त्या मुलाला आपल्या बापाला सोडून येता येणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर बाप नक्की मरेल.’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि आम्ही स्वामीस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy