Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे काय?’

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का?

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy