Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 44:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 यहूदा म्हणाला, “आम्ही स्वामींपुढे काय बोलावे? आम्ही काय सांगावे? आमच्यावरचा हा आरोप दूर कसा करावा? आपल्या दासांचा गुन्हा देवाने पकडला आहे; तर आता आम्ही आणि ज्याच्याजवळ प्याला सापडला तो, असे सर्व स्वामींचे दास झालो आहोत.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यहूदा म्हणाला, “माझ्या धन्याला आम्ही काय बोलावे? किंवा आम्ही अपराधी नाही हे कसे सिद्ध करावे? देवाला तुमच्या सेवकांचा दोष सापडला आहे. म्हणून आता त्याच्यासह आम्ही सर्वजण धन्याचे गुलाम झालो आहोत.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 44:16

Následuj nás:

Reklamy


Reklamy