उत्पत्ती 44:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो त्यांना म्हणाला, “तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या; ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारभारी म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण करू. जर मला चांदीचा प्याला मिळाला तर मग तो मनुष्य माझ्या धन्याचा गुलाम होईल. इतरजण जाण्यास मोकळे राहतील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.” Viz kapitola |