उत्पत्ती 43:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी त्याचा जामीन होतो, त्याची हमी मी घेतो. मी त्याला परत आणून आपल्या स्वाधीन केले नाही तर आपला मी निरंतरचा दोषी ठरेन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्याच्या सुरक्षिततेची हमी मी घेतो. जर मी त्याला परत आणले नाही व तुमच्या स्वाधीन केले नाही, तर त्याचा दोष माझ्या माथ्यावर कायमचा राहील. Viz kapitola |