Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 43:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा यहूदा त्याला म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हांला अगदी निक्षून सांगितले आहे की तुमच्या भावाला तुम्ही आपल्याबरोबर आणले नाही तर माझे तोंड तुम्हांला पाहता येणार नाही.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा यहूदाह त्यास म्हणाला, “त्या मनुष्याने आम्हाला चेतावणी दिली होती की, ‘तुमच्या भावास सोबत आणल्याशिवाय तुम्ही माझे मुख पाहणार नाही.’

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 43:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy