उत्पत्ती 43:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्यांनी मिसराहून आणलेले धान्य खाऊन संपवले तेव्हा त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “पुन्हा जाऊन आपल्यासाठी थोडी अन्नसामग्री खरेदी करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 असे झाले की, त्यांनी मिसर देशाहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 इजिप्तमधून त्यांनी आणलेले धान्य संपले तेव्हा त्यांचे वडील त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये पुनः जाऊन आपल्यासाठी थोडे धान्य विकत आणा.” Viz kapitola |