Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 42:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग तो म्हणाला, “पाहा, मिसरात धान्य आहे असे मी ऐकतो; तुम्ही तेथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “इकडे पाहा, मिसर देशात धान्य आहे असे मी ऐकले आहे. तुम्ही खाली जाऊन आपणासाठी तिकडून धान्य विकत आणा म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मग त्याने पुढे म्हटले, “इजिप्तमध्ये धान्य मिळत आहे, असे मी ऐकले आहे. तुम्ही तिथे जा आणि आपल्यासाठी थोडे धान्य विकत घेऊन या, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 42:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy