उत्पत्ती 41:57 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण सार्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 सर्व पृथ्वीवरील देशातून लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे येऊ लागले, कारण त्या वेळी पृथ्वीच्या सर्व भागांत दुष्काळ पडला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 जगभर दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जगातील लोक इजिप्तमध्ये येऊन योसेफाकडून धान्य विकत घेऊ लागले. Viz kapitola |