Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 योसेफाने पाहिल्या मुलाचे नाव मनश्शे ठेवले. कारण तो म्हणाला, “देवाने, मला झालेल्या सर्व कष्टांचा व तसेच माझ्या वडिलाच्या घराचा विसर पडू दिला.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 योसेफाने त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव मनश्शेह असे ठेवले आणि तो म्हणाला, परमेश्वराने माझ्या सर्व यातना आणि आपल्या वडिलांच्या घराला मुकण्याचे दुःख, यांचा विसर पाडला आहे.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy