उत्पत्ती 41:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग फारो राजा पुन्हा झोपल्यावर त्यास दुसऱ्यांदा स्वप्न पडले. त्यामध्ये त्याने पाहिले की, एकाच ताटाला सात भरदार कणसे आली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यानंतर तो पुन्हा झोपी गेला आणि त्याला पुन्हा दुसरे स्वप्न पडले: एकाच ताटाला टपोर्या दाण्यांची भरदार सात कणसे त्याने पाहिली. Viz kapitola |