Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला; त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 योसेफाने जणू काय समुद्राच्या वाळूप्रमाणे अन्नधान्य गोळा करून साठवून ठेवले. ते इतके होते की, त्याने मोजणे सोडले कारण ते मोजमाप करता येत नव्हते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 योसेफाने समुद्राच्या वाळूप्रमाणे धान्याचा मोठा साठा केला; ते इतके होते की त्याने नोंदी ठेवणे बंद केले, कारण ते मोजण्यापलीकडे होते.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy