उत्पत्ती 41:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो आहे, आणि सर्व मिसर देशात तुझ्या हुकुमाशिवाय कोणी आपला हात किंवा पाय हलवू शकणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 फारोहने योसेफास म्हटले, “मी इजिप्त देशाचा राजा फारोह आहे, पण संपूर्ण इजिप्त देशभर तुझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याचा हात किंवा पाय उचलणार नाही.” Viz kapitola |