उत्पत्ती 41:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 नंतर त्याने त्यास आपल्या दुसऱ्या रथात बसवले. लोक त्याच्यापुढे आरोळी देत चालले “गुडघे टेका.” फारोने त्यास सर्व देशावर नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 फारोहने योसेफाला आपल्या खालोखालच्या पदाचा रथही दिला आणि योसेफ जिकडे जाई तिकडे ललकारी उठे, “गुडघे टेका.” अशाप्रकारे फारोहने योसेफाला संपूर्ण इजिप्त देशाचा प्रमुख केले. Viz kapitola |