उत्पत्ती 41:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 मग फारोने राजमुद्रा असलेली आपल्या बोटातील अंगठी योसेफाच्या बोटात घातली; तलम तागाच्या वस्त्राचा पोशाख त्यास घातला आणि त्याच्या गळ्यात एक सोन्याची साखळी घातली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 फारोहने आपली स्वतःची राजमुद्रा योसेफाच्या बोटात घातली. त्याला रेशमी तागाची वस्त्रे घातली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. Viz kapitola |