उत्पत्ती 41:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत. Viz kapitola |