उत्पत्ती 41:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे. Viz kapitola |