Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता, त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हांला सांगितला; त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तेथे कोणी इब्री तरुण आमच्याबरोबर कैदेत होता. तो संरक्षण दलाच्या सरदाराचा दास होता. त्यास आम्ही आमची स्वप्ने सांगितली त्याने त्याचे स्पष्टीकरण केले. त्याने आमच्या प्रत्येकाच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्या ठिकाणी एक इब्री तरुण होता; तो सुरक्षादलाच्या अधिकार्‍याचा गुलाम होता. त्याला आम्ही आमची स्वप्ने सांगितली आणि त्याने आम्हाला आमच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला, त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार त्याच्या अर्थ सांगितला.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy