Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 41:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा तुरुंगात असताना एकाच रात्री मला व त्याला, आम्हा दोघांना स्वप्ने पडली. आम्हांला लागू होतील अशी निरनिराळी स्वप्ने आम्हांला पडली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्यावेळी प्रमुख रोटी भाजणार्‍याला आणि मला एकाच रात्री स्वप्ने पडली, दोन्ही स्वप्नांचा अर्थ वेगळा होता.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 41:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy