उत्पत्ती 41:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 साधारणपणे दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर फारो राजाला स्वप्न पडले. ते असे की, पाहा तो नाईल नदीच्या काठी उभा राहिला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर, एके रात्री फारोहला स्वप्न पडले. तो नाईल नदीच्या काठावर उभा होता. Viz kapitola |