उत्पत्ती 40:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाला आपले स्वप्न सांगितले ते असे : स्वप्नात माझ्यासमोर एक द्राक्षवेल होता; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तेव्हा राजाला प्याला देणाऱ्या प्यालेबरदाराने योसेफाला आपले स्वप्न सांगितले. तो म्हणाला, “मी माझ्या स्वप्नात पाहिले की, माझ्यासमोर एक द्राक्षवेल आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मुख्य प्यालेबरदारने आपले स्वप्न योसेफाला सांगितले. तो म्हणाला, “स्वप्नात मी एक द्राक्षवेल पाहिली. Viz kapitola |