उत्पत्ती 40:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा आपल्या धन्याच्या कारागृहात आपल्याबरोबर असलेल्या त्या फारोच्या सरदारांना त्याने विचारले, “आज तुमची तोंडे का उतरलेली दिसतात?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा, त्याच्या धन्याच्या वाड्यात जे फारोचे सेवक त्याच्या बरोबर कैदेत होते, त्यांना त्याने विचारले, “आज तुम्ही असे दुःखी का दिसता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 योसेफाने त्याच्यासोबत त्याच्या धन्याच्या वाड्यात तुरुंगात असलेल्या त्या फारोहच्या अधिकार्यांना विचारले, “आज तुम्ही इतके खिन्न का आहात?” Viz kapitola |