उत्पत्ती 40:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 गारद्यांच्या सरदाराने योसेफाला त्यांच्या तैनातीस दिले; व त्याने त्यांची सेवा केली; तेथे ते काही काळ अटकेत राहिले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा पहारेकऱ्यांच्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत कैदेत राहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुरुंगाच्या अधिकार्याने योसेफाला त्यांच्याकडे लक्ष देण्यास सांगितले आणि त्याने त्यांची देखरेख केली, काही काळ ते तुरुंगात राहिल्यानंतर, Viz kapitola |