उत्पत्ती 40:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा त्याने त्यांना गारद्यांच्या सरदारांच्या वाड्यात कैदेत ठेवले; तेथेच योसेफही अटकेत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आणि त्याने त्यांना पहारेकऱ्यांचा सरदाराच्या वाड्यात, योसेफ कैदेत होता त्या ठिकाणी, तुरुंगात टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आणि त्याने त्या दोघांना सुरक्षादलाचा प्रमुख, याच्या वाड्यात म्हणजे जिथे योसेफ होता, त्याच वाड्यातील तुरुंगात टाकले. Viz kapitola |