Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पण त्याने आचार्‍यांच्या नायकाला फाशी दिली. योसेफाने त्यांच्या स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 परंतु, योसेफाने अर्थ सांगितला होता त्याप्रमाणेच त्याने आचाऱ्याला फाशी दिली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 परंतु प्रमुख रोटी भाजणार्‍याला योसेफाने भाकीत केल्याप्रमाणे सुळावर चढविण्याची शिक्षा दिली.

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy