Online Bible

- Reklamy -




उत्पत्ती 40:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 फारो तीन दिवसांच्या आत तुझे शीर वर करून उडवील, तुला झाडावर फाशी देईल आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तीन दिवसात फारो राजा तुझे शीर वर करून उडवून टाकील आणि तुला झाडाला टांगील आणि पक्षी तुझे मांस तोडून खातील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आजपासून तीन दिवसांनी फारोह तुझा शिरच्छेद करेल व तुझा मृतदेह सुळावर ठेवेल आणि पक्षी येऊन तुझे मांस टोचून खातील.”

Viz kapitola kopírovat




उत्पत्ती 40:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy