उत्पत्ती 40:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 योसेफाने उत्तर दिले, “ह्याचा अर्थ असा : त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 योसेफाने उत्तर दिले, “तुझ्या स्वप्नाचा अर्थ मी उलगडून सांगतो, त्या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 योसेफाने अर्थ सांगताना म्हटले, “या तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस होत. Viz kapitola |